E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
संरक्षणमंत्र्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
Wrutuja pandharpure
10 May 2025
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सेनाध्यक्ष आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला सैन्याने गुरुवारी रात्री परतावून लावल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी अधिकार्यांसोबत बैठक घेतली.
सेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांचा समावेश होता. अधिकार्यांनी भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईची माहिती त्यांना दिली. गुरुवारी रात्री जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न भारताने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने निष्फळ केला होता.
पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
Related
Articles
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी